आंबोलीत पुट्टे वाहतूक करणारा कॅन्टर पलटी..

पहाटेची घटना; ड्रायव्हर किरकोळ जखमी

⚡आंबोली,ता.२३-: येथील जकातवाडी हायस्कूल समोर पुट्टे वाहतूक करणारा गोव्यातून कोल्हापूर येथे जाणारा कॅन्टर आज पहाटे ५ला पलटी झाला.ड्राइवर किरकोळ जखमी झाला.

You cannot copy content of this page