आंबोली,ता.२२:येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र येथे प्राणप्रतिष्ठा करून नवीन मूर्ती बसवण्यात आल्या. या ठिकाणी शिवलिंग ,श्री गणेश,गंगा देवी आणि श्री दत्त मूर्तीची नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हिरण्यकेशी येथे निविन मूर्तीची प्रतिष्ठापना
