बांदा विकास सोसायटीच्या सभागृहाचे उदघाटन २५ मे ला
⚡बांदा ता.२३-: बांदा विकास सोसायटीच्या (कै.) माधव हरी अळवणी सभागृहाच्या उदघाट्न सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २५ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, श्रीपाद अळवणी यांच्या हस्ते तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष सावळाराम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा बँक उपअध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक विद्याधर परब, गजानन तावडे, महेश सारंग,…
