रुग्णवाहिका चालक दत्तात्रय मयेकर यांचा सत्कार
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त करण्यात आला गौरव मालवण (प्रतिनिधी) जागतिक रस्ता सुरक्षा साप्ताहाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग व ब्रह्मकुमारी यांच्या वतीने विना अपघात सेवा देणाऱ्या १०८ व १०२ रुग्णवाहिकेच्या चालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मालवण ग्रामीण रुग्णालयाचे १०८ रुग्णवाहिकेचे चालक दत्तात्रय हरिश्चंद्र मयेकर यांना विना अपघात व उत्तम सेवेबद्दल पदक आणि सन्मानपत्र देऊन आरटीओ पोलीस अधिकाऱ्यांच्या…
