Headlines

राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य समितीवर प्रा. सुषमा मांजरेकर यांची निवड

⚡सावंतवाडी ता.२६-: नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली असून या समितीच्या सदस्यपदी आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव ई. मू. काझी यांची सहिनिशी याबाबतचा आदेश…

Read More

गैरकायदा जमाव केल्याप्रकरणी नितेश राणें व निलेश राणें यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.२५-: माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, गैरकायदा जमाव करुन आंदोलन केल्या प्रकरणी आमदार व माजी खासदार यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आरोपी तर्फे अॅड. अनिल निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, व अॅड. अशोक जाधव यांनी काम पहिले. १) श्री. सतिश जगन्नाथ सावंत रा. कणकवली, (२) श्री. नितेश नारायण राणे,…

Read More

अनिकेत कुलकर्णी वैभववाडी तालुक्यात प्रथम

बारावी निकाल ९७.०८ टक्के वैभववाडी प्रतिनिधी     बारावी परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल ९७.०८ टक्के लागला आहे. तालुक्यातील पाच कनिष्ठ महाविदयालयातून एकूण 1647 विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 1599 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  वैभववाडी तालुक्यातून कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयाचा वाणिज्य शाखेचा अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर याच विदयालयाची वाणिज्य शाखेची…

Read More

रोणापालमध्ये तिलारी शाखा कालव्याचे पाणी बंद

शाखा अभियंता धारेवर : मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक ⚡बांदा ता.२५-: तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालव्याचे पाणी महिनाभर बंद ठेवण्यात आल्याने बहुतांश गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कालवा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून खोटी आश्वासने दिली जात असल्याने मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झालेत. रोणापाल येथे शाखा अभियंता अजित पाटील यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कालवा…

Read More

सावंतवाडी तालुक्याचा १२ वीचा निकाल ९६.८६ टक्के

मिलाग्रीसची एरिका डिसोजा ९१.३३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम ⚡सावंतवाडी ता.२५ : उच्च माध्यमिक शालांत परिक्षा २०२३ अर्थात बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९६.८६ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या १६५७ विद्यार्थ्यांपैकी १६०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मिलाग्रीस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी एरिका ऑगस्टीन डिसोजा ही ९१.३३ टक्के गुण मिळवीत तालुक्यात प्रथम आली. श्री पंचम खेमराज…

Read More

मनसेचा सोलर लाईट लोकार्पण उपक्रम

युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.२५-: युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेचे गणेश कदम यांच्या सौजन्याने मोफत सोलर लाईट लोकार्पण मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्ह्याध्येक्ष आशिष सुभेदार यांनी वेंगुर्ला तुळस येथील गोवर्धन मंदिर, समीर तेली व जयदेव शिर्सेकर यांनी जांभळ वाडी कासार्डे, सुनील सोनार ख्रिशन स्मशानभूमी कसवण गाव,…

Read More

बोर्ड लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याच्या आरोपातून मुजीब शेख यांची निर्दोष मुक्तता

सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथे सावंतवाडी नगरपरिषदेची कायदेशीर पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या जाहिरातीचे दोन बोर्ड लावून आरोपी मुजीब शेख यांनी शहराचे विद्रुपीकरण केल्याचे गुन्ह्यातून सावंतवाडीच्या न्यायदंडाधिकारी साहेब श्रीमती बेडगकर मॅडम यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. बाळाजी बाबुराव रणशूर यांनी काम पाहिले. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, आरोपी मुजीब शेख, सावंतवाडी…

Read More

यू पी एस सी परीक्षेत यश मिळविलेल्या वसंत दाभोलकर याचा ठाकरे शिवसेनेने केला सत्कार

दाभोली गावाचे नाव रोशन केल्याने घरी जात केला सन्मान वेंगुर्ले (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेल्या वसंत उर्फ वैभव प्रसाद दाभोलकर या सिंधुदुर्गातील दाभोली गावाचे सुपुत्र वसंत उर्फ वैभव प्रसाद दाभोलकर याने यु.पी.एस.सी. परीक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वी रँक पटकालत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्ग-दाभोली गावाचे नाव रोशन केल्याबद्दल त्यांचा घरी तात्काळ जात उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे सावंतवाडी…

Read More

भाजपचे ३० मे पासून विशेष जनसंपर्क अभियान

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला ९ वर्षे पूर्ण होत असल्याने नियोजन ⚡वेंगुर्ले ता.२५-: ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत . यानिमित्ताने ३० मे ते ३० जुन २०२३ या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ” विशेष जनसंपर्क अभियान* ”…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी राबविले विविध उपक्रम

⚡कणकवली ता.२५-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये सोलर लाईटचे लोकार्पण , ख्रिश्चन स्मशानभूमी कसवण-तळवडे , बेळणे पुल, जांभुळवाडी कासार्डे येथे हे उपक्रम आयोजीत करण्यात आले होते.या उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र सैनिक सुनिल प्रभाकर सोनार, दत्ताराम…

Read More
You cannot copy content of this page