आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 वर्षानिमित्त सोमवारी जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महत्व जनजागृती कार्यक्रम…
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बियाण्यांचे वाटप ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भरड धान्य अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगानेच सोमवार…
