Headlines

आरती कोडचवाडकर ठरल्या खेळ पैठणीच्या मानकरी

रामनवमी निमित्त करण्यात आले होते आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सवनिमित्त श्री राम मंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने आयोजित आणि सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ पुरस्कृत ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत सौ. आरती कोडचवाडकर या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ. हिना कांदळगावकर यांनी द्वितीय व सौ. सिद्धी करंगुटकर यांनी…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात

⚡सावंतवाडी ता.०६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

Read More

मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छ्तेची शपथ घेण्याची गरज

लक्ष वेधूनही अस्वच्छ्तेकडे करत आहेत दुर्लक्ष;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा आरोप मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणूनही ते याप्रश्नी उदासीन आहेत. फक्त शासनाकडून स्वच्छतेबाबत येणारे फॉर्म भरून काही इव्हेंटचे फोटो अपलोड करून फक्त काम सुरू असल्याचे भासवण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे मालवणच्या जनतेपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनाच स्वच्छतेची शपथ घेण्याची गरज असल्याची टीका…

Read More

शिवरायांच्या जयजयकारात किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वाढदिवस झाला साजरा

प्रेरणोत्सव समिती आयोजित कार्यक्रमाला शिवप्रेमी, पर्यटकांची मोठी गर्दी मालवण (प्रतिनिधी) “जय भवानी… जय शिवाजी…. छत्रपती शिवाजी महाराज कि जय… हर हर महादेव” अशा घोषणा देत आणि मोरयाचा धोंड्याचे तसेच शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून आज मालवणात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणात्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमास…

Read More

हुमरस महोत्सवाचे भाजपा नेते विशाल परब यांना निमंत्रण…

⚡सावंतवाडी ता.०६-:विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी हुमरस आयोजित हुमरस महोत्सव २०२३ यावेळी विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी उपस्थित हुमरस सरपंच सीताराम तेली व उपसरपंच सोनू मेस्त्री इ उपस्थित होते.

Read More

कणकवलीत भाजप स्थापना दिवस साजरा

⚡कणकवली ता.०६-: भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिन निमित्त आम. नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ध्वज फडकवून भारतमाता प्रतिमा, पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व भाजपा स्थापना दिवस साजरा केला.त्याच प्रमाणे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत तळेरेयेथे मुख्य चौकात भाजपचा पक्ष ध्वज फडकवण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती…

Read More

सिंधुदुर्ग पर्यटनासाठी मिनी बस संकल्पना राबविणार…

आम. नितेश राणे ;कणकवली एसटी बसस्थानक बीओटी तत्त्वावर बांधणार; बसस्थानकाची केली पाहणी ⚡कणकवली ता.०६-: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली एसटी बस स्थानक बीओटी तत्त्वावर विकसित करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे हे एसटीचे बस स्थानक सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे उभे केले जाणार आहे.अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग…

Read More

तिलारी कालव्यातील पाणी घरात शिरले…

बांद्यातील प्रकार; उपयोजना करा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांची मागणी… बांदा/प्रतिनिधीतिलारीच्या बांदा शाखा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने ठिकठिकाणी निकृष्ट कामामुळे कालव्याचे पाणी लगतच्या घरांमध्ये शिरले आहे. बांद्यात याचे प्रमाण मोठे असून मलनिसारण टाक्यामध्ये पाणी शिरल्याने आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल घेत कालवा विभागाने त्यावर योग्य ती…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचा डी. एड. बेरोजगार बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा

⚡कणकवली ता.०६-: डी एड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने डी. एड. बेरोजगार तरुण -तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्याध्यापक संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणी बरोबर तात्काळ शिक्षक भरती…

Read More

रिल्स मालवणी स्पर्धेमध्ये देवगडचे ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ प्रथम

⚡देवगड ता.०६-: मालवणी नटसम्राट कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या ४ एप्रिल वाढदिवसानिमित्त सर्वत्र मालवणी बोलीभाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी मालवणी बोलीभाषा दिनाचे अवचित्य साधून इंस्टाग्राम वरील रिल्स मालवणी या कुडाळ मधील ग्रुप ने ‘सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो’ या धर्तीवर मालवणी भाषेचा निरनिराळ्या क्षेत्रात प्रचार करत असलेल्या व्यक्तींसाठी मालवणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.या पुरस्कार…

Read More
You cannot copy content of this page