कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन 28 रोजी सभा

⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 28 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शनर भवन,पोलीस स्टेशननजीक,मठकर कॉम्प्लेक्सचे मागे,आचरा रोड,कलमठ कणकवली येथे आयोजित केली आहे.

सदर सभेत मान्यवरांची मार्गदर्शन अन प्रबोधन होणार असून महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत, तरी सर्व पेन्शनर सदस्यांनी न चुकता सभेस अन सहभोजनास उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन
अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव विलास चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page