सातार्डा मार्गे गोव्यात होणाऱ्या विनापरवाना वाळू वाहतूकीवर कारवाई करा
राजन मुळीक : अन्यथा आंदोलन छेडणार… बांदा : प्रतिनिधीमळेवाड, कोंडुरा-सातार्डा मार्गे गोव्यात रात्रीच्या वेळी आठ ते दहा डंपर मधून विनापरवाना वाळू वाहतूक केली जाते. मुख्यतः याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल एका रात्रीत बुडतो. इन्सुली तपासणी नाक्यावर जशी कारवाई करण्यात आली त्याच पद्धतीने कारवाई करावी व शासनाचा बुडणार महसूल वाचवावा,…
