⚡कणकवली ता.२५-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये सोलर लाईटचे लोकार्पण , ख्रिश्चन स्मशानभूमी कसवण-तळवडे , बेळणे पुल, जांभुळवाडी कासार्डे येथे हे उपक्रम आयोजीत करण्यात आले होते.या उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र सैनिक सुनिल प्रभाकर सोनार, दत्ताराम बिडवाडकर, समीर तेली, जयदेव शिर्सेकर , बाबु फर्नांडिस यांनी केले.
