⚡सावंतवाडी ता.२५-: माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, गैरकायदा जमाव करुन आंदोलन केल्या प्रकरणी आमदार व माजी खासदार यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आरोपी तर्फे अॅड. अनिल निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, व अॅड. अशोक जाधव यांनी काम पहिले.
१) श्री. सतिश जगन्नाथ सावंत रा. कणकवली, (२) श्री. नितेश नारायण राणे, रा. कणकवली, (३) श्री. निलेश नारायण राणे, रा. कणकवली, (४) श्री. संदिप मुकुंद कुडतरकर रा. सालईवाडा, सावंतवाडी, (५) श्री. मंदार गुरुनाथ नार्वेकर रा. उभाबाजार, (६) श्री. सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब रा. सावंतवाडी, (७) श्री. चंद्रकांत दत्ताराम गावडे रा. सालवाडा, सावंतवाडी, (८) श्री. सुधीर सुरेश आडीवरेकर, रा. जुनाबाजार, सावंतवाडी, (९) श्री. दिलीप चंद्रकांत भालेकर, रा. गवळी तिा, सावंतवाडी, (१०) श्री. संतोष चंद्रकांत जोईल, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी, (११) श्री. लक्ष्मण उर्फ संतोष सुभाष गावस, रा. सालईबाडा, (१२) श्री. अमित बापु वैगुलंकर, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी, (१३) श्री सत्यवान शिवराम बांदेकर (१४) श्री. गोगनारायण रेगे, रा. सावंतवाडी (१५) श्री. सुरेश सखाराम कोलगावकर, रा. तळवडे, सावंतवाडी (१६) श्री. सुमन दत्ताराम मुळीक, रा. मळेवाड, सावंतवाडी, (१७) श्री. मधुकर विठ्ठल नाईक, रा. कोलगाव, सावंतवाडी, (१८) डॉ. जयंद्र श्रीपाद परुळेकर रा. सावंतवाडी (१९) सी. निकीता नारायण जाधव, रा. तळवडे, रा. सावंतवाडी, (२०) श्री. शंकर संभाजी साळगावकर, रा. तळवडे, सावंतवाडी, (२१) श्री. नितीन मुकुंद कुरतडकर, रा. फॉरेस्ट ऑफिस जवळ, सावंतवाडी, (२२) श्री. प्रमोद मोहन सावंत, रा. कुणकेरी, सावंतवाडी, (२३) श्री. विकास भालचंद्र सावंत, रा. सावंतवाडी, (२४) श्री. विक्रांत गोपीनाथ आजगावकर, रा. आजगाव, वेंगुर्ला, (२५) श्री. आनंद भास्कर शिरवलकर, रा. कुडाळ (२६) श्री. रुपेश रविद्र कानड, रा. कुडाळ, (२७) श्री. रुपेश अनिल बिडये, रा. कुडाळ, (२८) श्री. शिवाजी गोविंद गवस, रा. दोडामार्ग, (२९) श्री. प्रकाश राजाराम सावंत, रा. दोडामार्ग, (३०) श्री. तुकाराम नारायण साळगावकर, रा. वेंगुर्ला, उभादांडा, (३१) श्री विष्णुदास साजवा कुबल, रा. वेंगुर्ला, नवाबाग, (३२) श्री. निलेश जयप्रकाश चमणकर, रा. उभादांडा, बंगला, (३३) श्री. प्रितेश शंकर राउळ रा. रेडी, वेंगुर्ला, (३४) श्री. विष्णु चंद्रकांत परब, रा. परबवाडा, वेंगुर्ला (३५) श्री. वसंत महादेव तांडेल, रा. नवाबाग, वेंगुर्ला, (३६) श्री. भूषण भगवान सारंग, रा. विठ्ठलवाडी, गुला (३७) श्री. अशोक यशवंत बंगुर्लेकर, रा. गावडेश्वर मंदिरजवळ, वंगुर्ला, (३८) श्री. सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर, रा. खारेपाटण, कणकवली (३९) श्री. गुरुनाथ रघुनाथ सावंत, रा. निमजगा बांदा (४०) श्री. जावेद हुसैन खतीब, रा. मुस्लिमवाडी, बांदा (४१) श्री. साईनाथ सानुनाथ धारगळकर, रा. देऊळवाडा, बांदा यांची सावंतवाडी येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. आर. आर. बेडगकर यांनी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
