मालवणात भाजपतर्फे ‘केरला स्टोरी’चे मोफत शो

⚡मालवण ता.२४-: भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका भाजपतर्फे दि. ४ जून रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पडद्यावर ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत. दि. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, ७ वाजता हे शो होणार आहेत. सिनेमाप्रेमीनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page