पोलीस घटनास्थळी दाखल; युवक गंभीर जखमी
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील कोलगाव आयटीआय समोर कार व दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून यात एक युवक गंभीर जखमी झाल्याचे समजते घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.
तसेच या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला
