जिल्ह्यात जागतिक मासिक पाळी सप्ताहाला सुरुवात
विनायक ठाकूर:उपक्रम राबविण्याचे केले आहे आवाहन ओरोस ता २२जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची थिम असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून 22 मे ते 28 मे या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे….
