मंत्री केसरकर यांनी आठवडा बाजाराचे राजकारण कधीच केले नाही…

राजन पोकळे; बाजारावरून राजकारण कोण करत हे सर्वांना ज्ञात..

⚡सावंतवाडी ता.२२-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी आठवडा बाजारावर कधीच राजकारण केले नाही तलावा काठील बाजारामुळे शहराचे स्वरूपच बदलले होते म्हणूनच हॉकर्स संघटनेने मान्य केलेल्या जागेतच आठवडा बाजार हलवण्यात आला आहे, त्यामुळे बाजाराचा राजकारण कोण करत हे सर्वांना ज्ञात असल्याची टिका माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर केली.

तर मंत्री केसरकर यांनी मतदार संघात करोडोंची कामे आणली पण त्याची कधी जाहिरात केली नाही उलट पक्षी टिचभर कामे आणून कोट्यावधीच्या बाता या ठिकाणी मारल्या जात आहेत त्यामुळे केसरकारनी शहराचं वाटोळं केलं हे संजू परब यांचे म्हणणे चुकीचे असून त्यांचे हे वाक्य सावंतवाडीच्या संस्कृतीला अशोभनीय असल्याचेही श्री पोकळे म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी आठवडा बाजारावर कधीच राजकारण केले नाही तलावा काठील बाजारामुळे शहराचे स्वरूपच बदलले होते म्हणूनच हॉकर्स संघटनेने मान्य केलेल्या जागेतच आठवडा बाजार हलवण्यात आला आहे त्यामुळे बाजाराचा राजकारण कोण करत हे सर्वांना ज्ञात असल्याची टिका माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर केली.


तर मंत्री केसरकर यांनी मतदार संघात करोडोंची कामे आणली पण त्याची कधी जाहिरात केली नाही उलट पक्षी टिचभर कामे आणून कोट्यावधीच्या बाता या ठिकाणी मारल्या जात आहेत त्यामुळे केसरकारनी शहराचं वाटोळं केलं हे संजू परब यांचे म्हणणे चुकीचे असून त्यांचे हे वाक्य सावंतवाडीच्या संस्कृतीला अशोभनीय असल्याचेही श्री पोकळे म्हणाले.


श्री पोकळे यांनी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी दोन दिवसापूर्वी आठवडा बाजारावरून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला त्यांच्यासोबत यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर उपस्थित होते. श्री पोकळे म्हणाले, शासकीय गोदामाच्या परिसरात हलवलेला आठवडा बाजार हा कुठल्याही हट्टापायी मंत्री केसरकर यांनी हलवलेला नाही कुठल्याही प्रकारचे या बाजारामागे राजकारण नसून केवळ शहराचे सौंदर्य तलावा काठील बाजारामुळे बाधित होतं एकूणच शहराचे स्वरूप बदलले होते याशिवाय जेष्ठ नागरिककांकडून वेळोवेळी केसरकर यांना फोन जात होते यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे शिवाय हॉकर्स संघटनेला पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करत आणि हॉकर्स संघटनेने सदरची जागा मान्य केल्याने हा बाजार नवीन जागेत भरवण्यात आला आहे. मुळात तब्बल दोन महिने बाजार हलवण्याबाबत मंत्री केसरकर यांच्या सूचना होत्या त्यामुळे शहरातील विविध जागांचा विचार करता गोडाऊन परिसरातील जागा निश्चित करण्यात आली माजी नगराध्यक्ष श्री परब यांनी बाजारावरून मंत्री केसरकरांवर केलेली टीका ही बिन बुडाची असून

You cannot copy content of this page