मोहीनी मडगावकर यांचा कन्येचा वाढदिनी स्तुत्य उपक्रम
जिल्हा परिषद शाळा नं.१ या शाळेत सर्व मुलांना मोफत स्कूल बॅग व खाऊच वाटप सावंतवाडी : भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा मोहीनी मडगावकर यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबविला आहे. चिताराळी येथील जिल्हा परिषद शाळा नं.१ या शाळेत सर्व मुलांना मोफत स्कूल बॅग व खाऊच वाटप करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांसोबत कन्या सानिकाचा वाढदिवस केक…
