मोहीनी मडगावकर यांचा कन्येचा वाढदिनी स्तुत्य उपक्रम

जिल्हा परिषद शाळा नं.‌१ या शाळेत सर्व मुलांना मोफत स्कूल बॅग व खाऊच वाटप

सावंतवाडी : भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा मोहीनी मडगावकर यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबविला आहे. चिताराळी येथील जिल्हा परिषद शाळा नं.‌१ या शाळेत सर्व मुलांना मोफत स्कूल बॅग व खाऊच वाटप करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांसोबत कन्या सानिकाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चाचा शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, समिक्षा मडगावकर शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page