Headlines

रोटरी क्लब व पंचम खेमराजच्या “करिअर गायडन्स”ला उस्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.११-: रोटरी क्लब, सावंतवाडी आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या सयुक्त विद्यमाने विद्यार्थीना व्यवसायीक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने रोटरी क्लब, सावंतवाडीने “करियर गायडन्सचे आयोजन केले. या उपक्रमात 125 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. याकार्यक्रमाचे नियोजन इव्हेट-चेअरमन रो.प्रा.सचिन देशमुख यानी केले. या कार्यक्रमात वक्ते म्हणून रो.CA. सुधीर नाईक यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी क्लब सचिव रो….

Read More

हुंबरट ग्रामपंचायत येथे “मेरी मिट्टी मेरा देश” निमित्त ध्वजारोहन कार्यक्रम

⚡कणकवली ता.११-: ग्रामपंचायत हुंबरट येथे “मेरी मिट्टी मेरा देश” या भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर ध्वजारोहन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या नंतर शिलाफलकाचे लोकार्पण / अनावरण सरपंच श्रीम. मनीषा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील माजी सैनिक उत्तम दळवी, व कै. शिवाजी परब यांचा मुलगा यांना ग्रामपंचायती मार्फत गौरविण्यात आले.तसेच वसुधा पूजन निमित्ताने आपल्या…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न होणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा व जनतेचा अवमान…

डाॅ. जयेंद्र परुळेकर; पालकमंत्र्यांच्या हस्तेच ध्वजारोहण होणे गरजेचे. ⚡सावंतवाडी ता.११-: अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीच्या १५ ऑगस्ट या पवित्र स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ध्वजारोहण हे मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होत नाहीये. हा जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचा तसेच स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान नाही का? असा सवाल ठाकरे शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे उपस्थित…

Read More

मासळी मार्केटच्या दुरावस्थेकडे मुख्याधिकाऱ्यानी लक्ष द्यावा…

राजू मसुरकर: मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी नगरपालिका मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली आहे. दरम्यान वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना मासे मार्केट मधील फरशी फुटल्याने तसेच जिन्यावरती रेलिंग गेले वर्षहून अधिक…

Read More

‘गांधर्व ‘ संगीत परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट

वेळेत फॉर्म भरण्याचे प्रेमप्रकाश नाईक यांचे आवाहन ⚡दोडामार्ग ता.११-: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या संगीत परीक्षांची ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 अशी आहे.अद्यापही ज्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे संगीत, गायन, वादन नृत्य विषयांचे परीक्षांचे फॉर्म भरले नसतील त्यांनी त्वरित फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी .नवीन विद्यार्थी असल्यास त्याने आपल्या सोबत आपले…

Read More

ज्यांची भाजप मध्ये पदानवती झाली त्यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका करू नये

मी एकटाच पुरून उरेन; हरी खोबरेकर यांचा विजय केनवडेकर यांना इशारा मालवण (प्रतिनिधी) पूर्वी भाजपचे तालुकाध्यक्ष असणारे विजय केनवडेकर आता शहरप्रभारी झाल्याने त्यांची एकप्रकारे अधोगती झाली आहे. त्यामुळे आम. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापूर्वी केनवडेकर यांनी स्वतःचा प्रवास तपासून पहावा. कारवाईच्या भीतीने भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांना लोकसभेत कसे बोलावे हे कळतं नाही, त्यामुळे केनवडेकर…

Read More

मालवण भरड येथील गटार काँक्रीटीकरणाच्या कामास सुरवात

यतीन खोत यांच्या पाठपुराव्यामुळे काम मार्गी मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील नगरपालिकेच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतून भरड येथील काजरेकर घर ते प्राइड हॉटेल रस्त्यावरील गटाराच्या काँक्रीटीकरण कामास सुरवात झाली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून २०२१-२२ मध्ये या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम मार्गी लागत…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयतर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान’ संपन्न

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, मालवण तसेच ग्रामपंचायत कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गाव असलेल्या कांदळगाव येथे संपन्न झाले. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले. कांदळगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर…

Read More

घुमडे घुमडाई मंदिर येथे श्रावणधारा व निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

⚡मालवण ता.१०-: श्रावण मास निमित्ताने श्री देवी घुमडाई मंदिर घुमडे येथे उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित गुरुवर्य कै. पंढरीनाथ घाडीगांवकर स्मरणार्थ निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ८ ते ११ सप्टेंबर तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी श्रावणधारा या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा कार्यक्रमांचे हे नववे वर्ष…

Read More

माजी सभापती शीतल राऊळ यांचे 15 ऑगस्टला ओरोसला उपोषण

भाजपची सत्ता असूनही बांद्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न सुटत नसल्याने उपोषण बांदा/प्रतिनिधीबांदा येथे क्रीडा संकुल व्हावे यासाठी गेली सहा वर्षे आपण झटत आहोत. तत्कालीन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी क्रीडा संकुलाला मंजुरी देखील दिली होती तर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांदा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तेरा एकर जागा क्रीडा विभागाला वर्ग करण्याचे…

Read More
You cannot copy content of this page