सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानकडून जिल्हा कारागृहाला टीव्ही भेट
सावंतवाडी ता.१२-:येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ ला दूरचित्रवाणी (टिव्ही) संच देण्यात आला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याने दुसऱ्यांदा या कारागृहाला टिव्ही देण्यात आला.सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी…
