Headlines

विठ्ठल रखुमाईच्या दरबारात रंगली “गुरुवंदना…”

⚡सावंतवाडी ता.११-: श्री सद्गगुरु संगीत विद्यालय सावंतवाडी चे गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या शिष्यपरिवार व पालकवर्गा तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे “गुरुवंदना” हा कार्यक्रम रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी विठ्ठलमंदिर सावंतवाडी येथे प्रथम व द्वितीय सत्रांमध्ये थाटात संपन्न झाला. प्रथम सत्र सकाळी ९ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार श्रीराम दीक्षित, श्री संदीप गवस, श्री दिनकर परब, श्री दादा…

Read More

केसरकर यांच्या माध्यमातून खेळाचे साहित्य देणार – उमेश येरम

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यात जे खेळ खेळले जातात त्या सर्व खेळांचे साहित्य आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी आपण दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. क्रीडा क्षेत्रातूनच मी पुढे आलो असल्याने आपण याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व उमेश येरम यांनी वेंगुर्ला क्रीडा केंद्र येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी दिली….

Read More

महिलांसाठी खुली नारळ लढविणे घेण्यात

ठाकरे गट व माजी नगरसेविका सेजल परब यांच्याकडून आयोजन मालवण (प्रतिनिधी) नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब यांच्यावतीने महिलांसाठी खुली नारळ लढविणे स्पर्धा दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ५ हजार ५५५ रुपये,…

Read More

‘ एक हात मदतीचा ‘ कार्यक्रमाला माळगाव मध्ये चांगला प्रतिसाद

‘संविता आश्रम’ मधील निराधार बांधवांसाठी वस्तू आणि आर्थिक मदत. मालवण (प्रतिनिधी) जीवन आनंद संस्था संचलित ‘संविता आश्रम पणदूर’ येथे सध्या सुमारे २०० निराधार बांधवांना आधार देऊन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम दीर्घकाळ सुरु असून त्यांच्या मदतीसाठी संविता आश्रमचा “एक हात मदतीचा ” हा कार्यक्रम माळगाव येथील ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या सभागृहात संपन्न…

Read More

मेरी मिट्टी मेरा अभियान…

माजगाव ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रम संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.११-: मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत आज माजगांव मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले,शिलाफलक अनावरण त्यानंतर पंचप्रण शपथ ,७५ देशी वृक्ष लागवड करण्यात आली.दरम्यान शहीद जवान, माजी सैनिक, निवृत पोलिस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार उपस्थित होते यावेळी युवकांना स्पर्धा…

Read More

सिंधुदुर्ग जि.प. सरळसेवा पद भरती संदर्भात तळेरे येथे १७ रोजी मार्गदर्शन व सहाय्य शिबीर

⚡कणकवली ता.११-: सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गाला प्रशासकीय सेवेची संधी प्राप्त करून देणारी एक बहुमोल अशी सुवर्णसंधी आहे.त्यासंदर्भातील प्रक्रियेदरम्यान इच्छुक व पात्र उमेदवारांना जाणवणाऱ्या अनेक अडी-अडचणी, शंका दूर करण्यासाठी तळेरे- खारेपाटण विभागीय भाजपच्यावतीने जिल्हा परिषद विभागातील सुशिक्षित बेरोजगार युवा वर्गासाठी सदरच्या मार्गदर्शन व सहाय्य शिबीराचे आयोजन गुरुवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत…

Read More

नरडवे महंमदवाडी, टाळबा व इतर धरणांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावणार

पुनर्वसन मंत्री ना.पाटील व आम. तटकरे यांची अबिद नाईक व काका कुडाळकर यांनी घेतली भेट.. ⚡कणकवली ता.११-: गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी, टाळबा व इतर धरणांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काकाकुडाळकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील व आम. अनिकेत तटकरे…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील छोट्या शिशूना किड्स वाटप

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त बेबीज वर्ड्सने राबविला उपक्रम.. सावंतवाडी ता.११-: सह्याद्री फाउंडेशन मानसून महोत्सव निमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील छोट्या शिशु ना बेबीज वर्ड्स तर्फे मोफत किटस वाटप करण्यात आले जवळपास 70 हून अधिक छोट्या शिशु व माता यांना संगोपनासाठी लागणाऱ्या वस्तू या किटमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर…

Read More

सैनिकांना कुटुंबाच्या आठवणीसाठी उसंत मिळत नाही…

सेवानिवृत्त सैनिक निलेश भोसले सचिन पुजारी यांनी रामेश्वर वाचन मंदिरात व्यक्त केल्या भावना मालवण (प्रतिनिधी) देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक हे देश हेच आपले कुटुंब मानून काम करत असतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आठवणीत व्याकूळ होण्यासाठी सैनिकांना उसंतच मिळत नाही, असे मत आचरा देवूळवाडी येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त सैनिक निलेश…

Read More

श्रावण गावात गवा रेड्यांचा कळप…

नागरिकांत भीतीचे वातावरण मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील श्रावण गावात जोगण व कुपेरी परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आठ ते दहा गवारेड्यांचा कळप ग्रामस्थांना दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गवारेड्यांच्या भीतीपोटी शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या जीवाला धोका आहे. याची दखल वन अधिकाऱ्यांनी वेळेत घेऊन लोकांच्या जीवाचे संरक्षण करावे, अशी तेथील ग्रामस्थांची मागणी आहे. श्रावण व गवळीवाडी…

Read More
You cannot copy content of this page