महिलांसाठी खुली नारळ लढविणे घेण्यात

ठाकरे गट व माजी नगरसेविका सेजल परब यांच्याकडून आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब यांच्यावतीने महिलांसाठी खुली नारळ लढविणे स्पर्धा दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ५ हजार ५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकास ३ हजार ३३३ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा, असे आवाहन सेजल परब यांनी केले आहे

You cannot copy content of this page