उद्या वेताळ बांबर्डे येथे विद्यार्थी गुणगौरव
दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग संस्थेचे आयोजन वैभववाडी संजय शेळकेदिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मांगल्या मंगल कार्यालय वेताळबांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू खरात पोलीस उपनिरीक्षक कणकवली तर कार्यक्रमाचे उद्घाटक…
