आई नरसुले पुण्यतिथी १३ जुलै रोजी
⚡वेंगुर्ला ता.१०-: उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील स्त्रीरत्न प.पू.आई नरसुले यांची ३६वी पुण्यतिथी गुरुवार दि. १३ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. यानिमित्त पहाटे ५ वाजता काकड आरती, ८ वाजता समाधीवर अभिषेक, ११ वाजता ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांचे कीर्तन, दुपार १ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांची भजने, रात्रौ ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ भेंडमळा यांचे भजन होणार…
