सुदेश आचरेकर यांच्या तत्परतेने मेकॅनिकल रोड येथील ‘ती’ समस्या मार्गी
⚡मालवण ता.१०-: मालवण शहरातील मेकॅनिकल रोड मार्गावर गटार व पाणी प्रवाह वाहून नेणाऱ्या मोरीची पडझड झाल्याने समस्या निर्माण झाल्याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही करत मोरी बसवून मार्ग पूर्ववत केला आहे. मालवण नगरपालिका बांधकाम अधिकारी हळदणकर , राजा केरीपाळे यांना सुदेश आचरेकर यांनी सदर…
