⚡वैभववाडी ता.१३-: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी वैभववाडी भाजपा कार्यालय येथे साजरी करण्यात आली. तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईंनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, लक्ष्मण शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. सुरेश बोडके, रामचंद्र बावदाणे, रमेश शेळके, प्रशांत कदम, लक्ष्मण झिपाजी शेळके, इब्राहिम काझी, अनिल शेळके आदी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी वैभववाडी भाजपा कार्यालय येथे साजरी
