वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय शेळके यांची निवड

⚡वैभववाडी ता.१३-: दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय शेळके तर उपाध्यक्षपदी श्रेया धावले यांची निवड करण्यात आली.


दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर1तालुका स्कूलची पालक सभा नुकतीच पार पडली या सभेला केंद्रप्रमुख जाधव सर मुख्याध्यापिका दर्शना सावंत पालक प्रशांत ढवण, प्रमोद चौगुले, नंदू हुले, विद्या बोडेकर, सौ आडे मॅडम,स्वप्नाली लाबोरे, निलम खाडे आदी पालक उपस्थित होते.
कार्यकारी पुढीलप्रमाणे
सदस्य सुचिता ढवण, साक्षी कुलकर्णी, नीलम खाडे, मृणाल पाटील, श्रुती शिंदे, विद्या बोडेकर, राजू जाधव, बाळू लांबोरे, गणेश लसणे, प्रमोद चौगुले उदय गजोबार, सुनील निकम, शिक्षक तज्ञ सदाशिव चोरगे,शिक्षक प्रतिनिधी मनीषा साठे, विद्यार्थी प्रतिनिधी अंश आडे, तर सचिव मुख्याध्यापिका दर्शना सावंत. बिनविरोध निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page