⚡वैभववाडी ता.१३-:
नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री भगवती देवी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. गावातील ग्रामस्थांनी सहभागी होऊन अनेक वृक्षांची लागवड केली
. यावेळी सरपंच सोनल गुरव, सदस्य संजय शेळके, रेशीम गुरव, पल्लवी गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गुरव, महेश रावराणे, प्रशांत कदम, सत्यवान सावंत, संजय पाटील,माजी सरपंच सुवर्णा राणे, सुवर्णा गुरव,प्राची रावराणे, ग्रामसेवक अनिल घुगे, मुख्याध्यापक भरडकर सर,माने,अंनत चव्हाण,महाले सर, रमेश गुरव, जगन्नाथ गुरव,नेहा गुरव, साक्षी गुरव, आदी ग्रामस्थ विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते.
मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध ग्रामपंचायत येथे पंचप्राण शपथ कार्यक्रम पार पडला.
