वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले ७६ फुट लांबीचे स्वातंत्र्य सोहळ्याचे चित्र
⚡मालवण ता.१४-: भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा संपूर्ण देशभर साजरा केला जात असून मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य सोहळ्याचे ७६ फुट लांबीचे चित्र बालकलाकारांनी साकारत अनोख्या पद्धतीने सांगता सोहळा साजरा केला. विद्यार्थ्यांनी केवळ दोन तासांमध्ये पूर्ण केले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्र राज्यातील एवढ्या लांबीचे चित्र प्रथमच…
