केसरकर व चव्हाण एकमेकांच्या उरावर …

खा. राऊत यांची टिका; दोघांमध्ये स्पर्धा वाढल्याचाही टोला

⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे रवींद्र चव्हाण आहेत त्यांना स्वतंत्र दिनी जिल्ह्यात झेंडावंदनाचा मान मिळाला पाहिजे होता परंतु त्याऐवजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना तो देण्यात आला त्यांच्यात आता एवढी स्पर्धा आहे की ते एकमेकाच्या उरावर बसत आहेत असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला

You cannot copy content of this page