खा.विनायक राऊत; आगामी खासदार महाविकास आघाडीचाच..
⚡सावंतवाडी ता.१४-: नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री असून सुद्धा लोकसभेमध्ये आपले वैचारिक जे दारिद्रय त्यानी दाखवून दिले आहे. हे कोकणला लागलेले दूषण आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.
दरम्यान कोणी किती ओरडा मारूदे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये महाविकास आघाडीचाच खासदार असणार असा दावा देखील त्यांनी यावेळी केला ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
