Headlines

राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्षपदी अनंत पिळणकर

कणकवली 11 जुलै (प्रतिनिधी)-कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अध्यक्षपदी अनंत पिळणकर यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्तीपत्र दिले. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या अनंत पिळणकर यांनी जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीला जिल्ह्यात ऊर्जितावस्था आणली.अनंत पिळणकर यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेत, पक्ष श्रेष्ठीनी अनंत पिळणकर यांची कणकवली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष पदाची…

Read More

काळया बुरशी आजारामुळे चिंदर येथे गुरांचा मृत्यू…

जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर: भाजपच्या माध्यमातून दगावले प्रत्येक जनावरामागे पाच हजार रुपये आर्थिक मदत देणार.. ओरोस ता.११-: मालवण तालुक्यातील चिंदर येथे दागावलेली ४१ जनावरे काळी बुरशी या आजाराने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर याची अंतिम स्पष्टता होणार आहे. काळी बुरशी आलेला ओला चारा जास्त…

Read More

कंत्राटी शिक्षक पदासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

⚡मालवण ता.११-: राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले असल्याची…

Read More

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड…

⚡मालवण ता.११-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या सदस्यपदी मसुरे गावचे सुपुत्र दत्तप्रसाद पेडणेकर यांची निवड नुकतीच करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल दत्तप्रसाद पेडणेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे अध्यक्ष श्री ललित गांधी, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिषजी पेडणेकर यांच्या हस्ते दत्तप्रसाद पेडणेकर…

Read More

शरद पवार यांचाझंझावात थांबवता येणार नाही..

जितेंद्र आव्हाड :पवार यांना पुन्हा त्रास दिल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही दिला इशारा.. कुडाळ: प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद पवारांचा झंझावात थांबविता येणार नाही, शरद पवार यांना पुन्हा त्रास दिलात तर महाराष्ट्र तुम्हाला फिरू देणार नाही. साहेब, तुम्ही ज्यांना मोठे केले आज तेच तुम्हाला उन्हात, पुन्हा पावसात फिरायला लावत आहेत.आता तुम्ही एकदिलाने…

Read More

खालची देवली येथे सापडली साडे पाच फुट लांबीची मगर…

मगरीला पकडण्यात यश:नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट ⚡मालवण ता.११-: मालवम तालुक्यातील खालची देवली येथील सायाबन पुलाखालील पाण्यात आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना सुमारे साडे पाच फूट लांबीची मगर दिसून आल्याने या परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती वनविभागास दिल्यानंतर वन विभाग, कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यू फोरमचे सदस्य यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सुमारे चार…

Read More

कोमसापाचा मीरा मिरगवळणी उपक्रम माजगाव येथे होणार साजरा

⚡सावंतवाडी ता.११-: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्याची मिरगवणी हा उपक्रम यंदा माजगाव प्राथमिक शाळा क्रमांक 1 येथे 19 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. साहित्याची मिरगवणी हा उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा गेल्या वर्षीपासून राबवत आहे हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि…

Read More

सरकार तुमचे मग उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कर्मचारी कशासाठी?

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल;जनतेची फसवणूक आता तरी थाबवा ⚡कणकवली ता.११-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयाततात्पुरत्या खाजगी पद्धतीने १२ कर्मचारी देऊन आम.नितेश राणे यांनी.जनतेची फसवणूक सुरू केली आहे. केंद्र आणि राज्यात आम.नितेश राणे सत्तेत असताना देखील या रुग्णालयात यंत्रसामग्री आणि डॉक्टरांची रिक्त पदे शासन का भरत नाही ? तुम्ही 9 वर्षे आमदार असताना हा प्रश्न सोडवू…

Read More

मंत्रीपद घेतल्यापासून केसरकर यांनी शिक्षण विभागाचे वाजविले तीनतेरा

ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोसकर यांचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.११-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजवले आहेत त्यांनी हे मंत्रीपद हाती घेतल्यापासून असे काही निर्णय घेतले की जे शिक्षक विद्यार्थी यांच्यावर अन्यायकारक आहेत आतापर्यंत त्यांनी मंत्री झाल्यापासून जे अध्यादेश काढले ते सर्व हम करो सो कायदा याप्रमाणेच काढले…

Read More

गोगटे वाळके महाविद्यालयात तन्वी बांदेकर हिचा सत्कार

⚡बांदा ता.११-: भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेत तन्वी प्रशांत बांदेकर हिने उज्वल यश संपादक केल्याबद्दल गोगटे वाळके महाविद्यालय बांदाच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्रीयुत डी.बी. वारंग, सहसचिव डी. एस. पणशीकर, खजिनदार टी. एन. शेटकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते…

Read More
You cannot copy content of this page