प्रा.हरी नरके यांना करण्यात येणार अभिवादन
मालवण दि प्रतिनिधी
जेष्ठ विचारवंत,साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक, प्रा.हरी नरके यांच्या निधनानंतर प्रा नरके यांना अभिवादन करण्यासाठी शोकसभा मालवण एस टी डेपो मागील समाज मंदिर येथे रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्रौ सात वाजता आयोजित करण्यात आली आहे
या शोकसभेत फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण, भारतीय बौध्दमहासभा शहर शाखा मालवण, मालवण तालुका बौध्द सेवा समिती, र्चमकार उन्नत्ती मंडळ मालवण, बहुजन समाज पाटीॅ मालवण या सहभागी झाल्या असून प्रा.हरी नरके यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
