मालवणात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

⚡मालवण ता.१२-: युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्या वतीने दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत मालवण भरड येथील डॉ. गद्रे आय केअर आणि लेझर सेंटर येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहिती साठी ९४२३२१४७४५ या क्रमांकावर संपर्क साधावा व गरजू व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश पाडगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page