Headlines

उद्या वेताळ बांबर्डे येथे विद्यार्थी गुणगौरव

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग संस्थेचे आयोजन

वैभववाडी संजय शेळके
दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी ठीक 10 वाजता मांगल्या मंगल कार्यालय वेताळबांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू खरात पोलीस उपनिरीक्षक कणकवली तर कार्यक्रमाचे उद्घाटक विजय वरक नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तरी जिल्ह्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page