Headlines

सीआरझेड मार्गदर्शनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत…

परशुराम उपरकर:जिल्हाधिकारी, यांचेकडे शिष्टमंडळासह भेट देऊन निवेदन देणार… ⚡कणकवली ता.०१-:केंद्र सरकारने सीआरझेड 2019 कायदा मंजूर केला असून मच्छीमारांच्या घर दुरुस्ती व बांधकामे यांच्या मार्गदर्शनासाठी तालुकास्तरावर सी आरझेड स्वतंत्र कक्ष निर्माण करावेत अशी मागणी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे शिष्टमंडळासह भेट देऊन निवेदन देण्यात येणार…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये कौतुकास्पद यश…

⚡सावंतवाडी ता.०१-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ , सांगवे ,ता. कणकवली आयोजित सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत प्रशालेचा विद्यार्थी कु . श्रीराम मायप्पा पाटील ( इयत्ता ७ वी ) याने रौप्यपदक व प्रशस्तीपत्र प्राप्त केले. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई आयोजित कथ्थक नृत्य परीक्षेत कु . आराध्या पंकज पाटील हिला प्रथम श्रेणी प्राप्त झाली.महाराष्ट्र राज्य पुराष प्राविण्य स्पर्धा…

Read More

चार चाकीवरील ताबा सुटल्याने कार गेली घळणीत …

मोती तलाव नजीकची घटना:नागरिकांची गर्दी ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील मोती तलाव परिसरात चार चाकी वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी घळणीत गेली. परंतु सुदैवाने कोणाला दुखापत झाली नसून गाडीचे मात्र किरकोळ नुकसान झाले. ही घटना आज रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

सुपारीची पोती चोरी करणाऱ्या सशयिताच्या 24 तासाच्या आत बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

प्रतिनिधीबांदा    बांदा शहरातील बांदेश्वर मंदिर रस्त्यावरील सोसायटीच्या लगत असलेल्या गणेश रेसिडन्स मधील दुकान फोडून सुपारीची चार पोती चोरी करणाऱ्या सशयिताच्या 24 तासाच्या आत बांदा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बाबा खान (वय २६, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे त्या सशयिताचे नाव आहे. सशयित हा सुपारी बांदा परिसरात सुपारी विकण्यासाठी फिरत होता.  बांदा येथील शामसुंदर रामकृष्ण नाटेकर यांच्या दुकानातील ४०…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन म्हशी एक वासरुचे जागीच मृत्यू…

पोलीस घटनास्थळी दाखल:आंबोली नांगरतास येथील घटना आंबोली, ता.३१: येथील नांगरतास येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने विठ्ठल जंगले यांच्या 2 म्हैशी आणि १ वासरु जागीच मृत्यू झाला.यात त्यांचे मोठे नुकसान झाले.आंबोली पोलिसाना कळवण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.अज्ञात वाहनाबाबत पोलीस तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.ही घटना संध्याकाळी साडे सहा च्या दरम्यान घडली

Read More

कसाल येथील अपघातात बेळगाव मधील तरुणाचा मृत्यू

⚡ओरोस ता.३१-: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कसाल डोकलमवाडी येथे उलट्या दिशेने दुचाकी घेवून जाणाऱ्या युवकाने तेथील कठड्याला धडक दिली. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर लहू कुंभारकर वय १९ (रा. हडकरवाडी, ता. अचनी, जिल्हा बेळगाव) असे अपघाती मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत…

Read More

बाहेरून येऊन कपड्यांचा सेल लावणाऱ्यांना परवानगी नको

कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी:नगरपंचायत व पोलीस ठाण्याचे निवेदन द्वारे वेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.३१-: सणासुदीच्या आणि इतर दिवशी बाहेरून सेल लावण्यासाठी येणाऱ्या कापड विक्रेत्यांना तसेच बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी तालुक्याबाहेरील कापड व्यावसायिकांना परवानगी देऊ नये अशी मागणी कुडाळमधील स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीला कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. या व्यापाऱ्यांनी आपले निवेदन कुडाळ…

Read More

नेरूर चव्हाठा मित्रमंडळाची स्थापन, अध्यक्षपदी सतीश सावंत

⚡कुडाळ ता.३१-: नेरूर चव्हाठा हनुमान मंदिरमध्ये नेरूर चव्हाठा मित्रमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्ष पदी सतीश सावंत यांची सर्वांमते निवड करण्यात आली. यावेळी सतीश सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी इब्राहिम शहा, रुपेश पावसकर, सुधीर नेरुरकर, प्रकाश साऊळ, बाबी साऊळ, राजू नेरुरकर, रमेश घाडी, रंजन सडवेलकर व देऊलकर उपस्थित होते.त्यावेळी नेरूर…

Read More

पर्यटन महासंघातर्फे आयोजित संस्कृती रॅली ठरली लक्षवेधी

⚡मालवण ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त मालवण शहरातून भव्य अशी संस्कृती रॅली काढण्यात आली. यात साकारण्यात आलेली श्रीफळाची प्रतिकृती व सहभागी सजविलेल्या रिक्षा लक्षवेधी ठरल्या. मालवण भरड ते बंदर जेटी अशी ही संस्कृती रॅली काढण्यात आली. यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी रिक्षांची रॅली काढण्यात आली. मालवण एसटी स्टॅन्ड ते भरड…

Read More

श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिरात १, ते ३ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय खुली भजन स्पर्धेचे आयोजन…

दोडामार्ग दि.३१ ऑगस्ट (प्रतिनिधी)कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे दि.१,२ व ३ सप्टेंबर रोजी निमंत्रित जिल्हास्तरीय खुली भजन स्पर्धेचे आयोजन खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भजन स्पर्धा उद्घाटन करण्यात येणार आहे. या निमंत्रिताच्या खुल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत सहभागी…

Read More
You cannot copy content of this page