Headlines

दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर भाजपात दाखल

कणकवलीत ठाकरे सेनेला हादरा;आम. नितेश राणे यांनी केले स्वागत ⚡कणकवली ता.३१-: विकासकामे व गावचा विकास हा आम. नितेश राणे आणि भाजपा पक्ष यांच्याच माध्यमातून होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिगवळेचे ठाकरे सेनेचे सरपंच संतोष रामचंद्र घाडीगावकर यांनी आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा…

Read More

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपोषण इशाऱ्याची दखल

अनेक वीज प्रश्न मार्गी ;उर्वरित प्रश्न ८ दिवसात सोडविण्याचे आश्वासन.. ⚡कणकवली ता.३१-: कलमठ गावातील वीज समस्या प्रश्नी सरपंच संदीप मेस्त्री यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडुन या उपोषणाची तात्काळ दखल घेत कलमठ ग्रामपंचायत मध्ये महावितरणचे अधिकारी दाखल होत दोन बैठका घेऊन यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. व उर्वरित प्रश्न येथे आठ दिवसात सोडवण्याचे आश्वासन महावितरणच्या…

Read More

नवीन कुर्ली ग्रा. पं. कार्यालय हे पक्षीय की शासकीय ?

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांची टीका ⚡कणकवली ता.३१-: नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालय पक्षीय आहे की शासकीय ? असा सवाल करत शासकीय ग्रामपंचायत कार्यलयाचे उदघाटन प्रोटोकॉल न पाळता शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याकडून करण्यात आल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मधील खोलीत हे उदघाटन पक्षीय कार्यक्रम असल्याप्रमाणे…

Read More

जिल्हा परिषदेच्या ३३४ जागांसाठी १६ हजार २८७ अर्ज…

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया:सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी अर्ज.. ⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील, तर उर्वरित सर्व उमेदवारांनी राज्यातील एकूण 45 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार असल्याची माहिती गुरुवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे…

Read More

जिल्हा परिषदेच्या ३३४ जागांसाठी १६ हजार २८७ अर्ज…

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया:सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी अर्ज ⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील 17 संवर्गाच्या 334 अधिकारी कर्मचारी भरती करता 16,287 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील 5520 उमेदवारानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देतील, तर उर्वरित सर्व उमेदवारांनी राज्यातील एकूण 45 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार असल्याची माहिती गुरुवारी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे…

Read More

नांदगाव हायवेच्या समस्यांबाबत आम. नितेश राणे यांची घेतली दखल; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गालगत व नांदगाव तिठा येथून जात असलेल्या देवगड निपाणी राज्य महामार्ग लगत अनधिकृत बांधकामे यांना कुठल्याही प्रकारे कोणालाही त्रास न होता हद्द निश्चित करण्यात यावी. जेणेकरून बाजारात व येणाऱ्या गणेश उत्सव वेळी वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी व लवकरच कार्यवाही करण्यात यावी अशी सुचना आम….

Read More

पाकिस्तानचे गोडवे गायचे असतील तर येथून चालते व्हा:रज्जाक बटवाले

⚡कणकवली ता.३१-: पाकिस्तान हा देश आमचा शत्रू आहे. जर कुणाला पाकिस्तानचे गोडवे गायचे आहे व त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असेल असेल त्यांनी आपलं सर्व काही ते उचलायच व आपलं नाव आमच्या देशातून काढून तिथेच कायमचं राहायला जावे.अशा लोकांनी येथे राहू नये.असा टोला नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली…

Read More

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या त्या युवतीवर कडक कारवाई करा

कणकवलीत मुस्लिम बांधवांनी पोलिसांकडे केली मागणी.. ⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील एका युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिध्द केला आहे. त्याचा कणकवली तालुका मुस्लिम बांधवांच्यावतीने निषेध व्यक्त केला आहे. मुळची कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेल्या एका युवतीने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर दिनांक १४/०८/२०२३ रोजी…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.३१-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये प्रेमाचे व आपुलकीचे पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून इयत्ता ४ थी च्या विद्यार्थीनींनी वनविभाग कार्यालयाला भेट दिली. व तिथे कार्यरत असलेल्या वनरक्षकांना राखी बांधली. त्याचप्रमाणे, याच विद्यार्थीनींनी नेहमीच समाजसेवेत तत्पर असलेल्या नगरपालिकेतील सफाई कामगारांना राखी बांधली. तसेच वनरक्षक व सफाई कामगारांचे…

Read More

मळगाव येथील रवळनाथ देवाचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज दिंडी व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला. बुधवार सकाळपासून हरिनाम सप्ताहास…

Read More
You cannot copy content of this page