साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघाच्या ध्वजाचे अनावरण
⚡कणकवली ता.२३-: भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या स्थापनादिनी साळिस्ते येथील सर्व कामगार वर्ग एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनेच्या सर्वात मोठ्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन भारतीय मजदुर संघ जिल्हा संघटक ओमकार दिपक गुरव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मजदुर संघ तळेरे प्रभागाने केलेले होते. भारतीय मजदूर संघ ही देशात प्रथम क्रमांकावर असलेली कामगार संघटना…
