मराठा समाज बांधवानी गावागावात शासनाचा निषेध नोंदवावा…
सीताराम गावडे: उद्या बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार… ⚡सावंतवाडी ता.०२-:जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.याचा मराठा समाज बांधवानी रस्त्यावर उतरून निषेध केलाच पाहिजे व आपली एकजूट दाखवली पाहिजे,यासाठी प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी एकत्र…
