भाजप महिला मोर्चाने पोलिसांना बांधल्या राख्या

⚡सावंतवाडी ता.०१-: भाजप महिला मोर्चा सावंतवाडी तर्फे सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना रक्षाबंधन कार्यक्रम
तसेच वृक्ष संवर्धन म्हणून झाडाला राखी बांधण्यात आली.

यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर, मा. नगरसेविका उत्कर्षां सांसोलकर, सविता टोपले, मेघना साळगावकर, मिसबा शेख, साक्षी गवस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page