मिलाग्रिस प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
⚡सावंतवाडी ता.२४-: मिलाग्रीस हायस्कूल च्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला प्रशालेच्या शिक्षिका सौ.जेनेट आल्मेडा यांनी परमेश्वराजवळ त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व त्या करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रार्थना केली.प्रत्येक वर्गाच्या वर्गप्रतिनीधींनी शुभेच्छापत्रे देऊन सिस्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.नंतर मुलांनी शाळेचे संगीत शिक्षक श्री स्वप्नील गोरे व श्री अमोल राऊळ यांच्यासमवेत वाढदिवस गीत…
