दोघांना घेतले ताब्यात:१६ गुरांची होत होती वाहतूक
सावंतवाडी ता.०२-:येथील सातोळी तिठा येथे आजरा दिशेने जात असताना ट्रक संशयस्पद वाटल्याने थांबून चेक केले असता त्यात 16 गुरे असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चालक इसाक अब्दुल्ल नेसरीकर वय 52, क्लीनर तौसीफ नेसरीकर वय 22 यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
