Headlines

मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबतर्फे मायादेवी रावराणे स्मृतिदिन

⚡कणकवली ता.२४-: आदर्श शिक्षिका आणि समाजसेविका मायादेवी विश्राम रावराणे यांचा २१ वा स्मृतीदिन असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकीतून नुुकताच संपन्न झाला. यावेळी कै.मायादेवी रावराणे यांचे सुपुत्र आणि चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे, ॲड.अजित भणगे, निवृत्त गटशिक्षणाधिकारी मोहनराव सावंत, रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष रो.शंकर तथा रवि परब, रो.डाॅ.विद्याधर तायशेटे, डाॅ.प्रदीप साटम, डाॅ.विक्रांत रावराणे, राजश्री…

Read More

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलतर्फे व्हीलचेअर प्रदान

⚡कणकवली ता.२४-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या सदस्यानी कणकवली येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हुंबरठ -घोरपीवाडी या दुर्गमवाडीमध्ये जाऊन तेथील रमेश होळकर यांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.रोटरीयन अनिल करपे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ही व्हीलचेअर अपंग व्यक्तीस प्रदान केली. या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात सांगता येणार नाही. रोटरीतर्फे या कुटुंबाला गुलाबपुष्प,…

Read More

कुडाळ पंचायत समिती साजरी करणार ‘ चिखलधुनी ‘ महोत्सव…

२६ रोजी अणाव हुमरमळा येथे आयोजन:प्रशासक विजय चव्हाण यांची माहिती ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बुधवारी, २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता अणाव-हुमरमळा येथे राबविण्यात येणार आहे.या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये जोत बांधून पारंपरिक शेती व दुसरी आधुनिक पद्धतीची शेती लागवड केली जाईल. नवीन पिढी…

Read More

नाहरक दाखला द्या अन्यथा जनआक्रोश…

अनंत उचगावकर; पालिकाप्रशासनाकडून चालढकलपणा.. सावंतवाडी ता.२४-:येथील नेत्र रुग्णालयाच्या पार्ट परमिशन साठी लागणारा ना हरकत दाखला येत्या दोन दिवसात द्या अन्यथा प्रशासनाच्या विरोधात २८ जुलै रोजी अधबांधव व कर्मचाऱ्यांना घेऊन जनआक्रोश आंदोलन छेडू असा इशारा नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदनिव्दारे दिला. श्री उचगावकर यांनी यासंदर्भात पालिकेला दिलेले निवेदन प्रसिद्धीस दिले आहे,…

Read More

चौकुळ रस्त्यावर झाड कोसळले

आंबोली, ता.२४: चौकुळ रस्त्यावर हेमंत ओगले यांच्या घराजवळ झाड पडल्याने चौकुळ रस्ता मोठ्या वाहनांसाठी बंद झाला आहे. छोट्या गाड्या खालून जाऊ शकतात मात्र चौकुळ बस चौकुळ मध्ये जाण्यापासून आंबोली बस स्थानक येथे थांबली आहे.

Read More

हृदयातून पेटून उठल्याशिवाय यश नाही…

प्रा. रुपेश पाटील:हुमरस येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न.. ⚡कुडाळ ता.२४-: जीवनात केवळ संपत्ती मिळवणे म्हणजे यश नसतं किंवा समाजात प्रतिष्ठा, पद मिळाले म्हणजे यश नसतं तर आपण जेव्हा योग्य ध्येयाच्या दिशेने आणि उद्दिष्ट कृतीकडे वाटचाल करतो त्यालाच यश असे म्हणतात . यश मिळवण्यासाठी आपल्याला हृदयातून पेटून उठावं लागतं. यश प्राप्तीसाठी आपल्या अंगी प्रचंड जिद्द,…

Read More

तांबुळी ग्रामस्थ आक्रमक,वीज कार्यालयावर दिली धडक…

वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत संपूर्ण गावातून वीज बीले न भरण्याचा निर्धार बांदा/प्रतिनिधी     रोजच्या वीज समस्यांनी त्रस्त झालेल्या तांबुळी ग्रामस्थांनी सरपंच विशाखा नाईक व बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज बांदा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र, तत्पूर्वीच सहाय्यक अभियंता अनिल यादव यांनी कार्यालयातून पलायन केले. गेले महिनाभर वीजपुरवठा गायब असतानाही महावितरण कडून कोणतीही…

Read More

आम. वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट…

भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचा टोला; राजकारण आणि अध्यात्म यात फरक ⚡कणकवली ता.२४-:आमदार वैभव नाईक यांनी श्री सदस्यांबद्दल काढलेले उद्गार त्यांच्याच अंगलट आलेले आहेत. श्री संप्रदायाच्या विरोधात गेल्याची फळे आमदार वैभव नाईक यांना भोगावी लागतील.आमदार वैभव नाईक हे “उपजुनी करंट नेने, अद्वैत वाटा” प्रमाणे नको त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत.असा टोला भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे…

Read More

राजन तेली यांचा वाढदिवस विविध सेवा उपक्रम घेऊन साजरा करणार…

वेंगुर्ला भाजपचा निर्णय:शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार ⚡वेंगुर्ले ता.२४-: रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे तसेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन गोरगरीब जनतेचे नुकसान झाले असल्याने , माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवस कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता विविध सेवा – उपक्रम आयोजित करून ” सेवादिन ” साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती वेंगुर्ले वतीने देण्यात आली आहे….

Read More

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जन सेवेतून साजरा करणार

रुपेश राऊळ ; आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२४-: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी होणारा वाढदिवस हा जनतेच्या सेवेसाठी वाहून जायचं त्या दृष्टीने तालुक्यात विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला असून शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी, मतिमंद मुलांसाठी ,असे सेवा भावी कार्यक्रम आठवडाभर घेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख रुपेश राऊळ…

Read More
You cannot copy content of this page