पोलीस घटनास्थळी दाखल:आंबोली नांगरतास येथील घटना
आंबोली, ता.३१: येथील नांगरतास येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने विठ्ठल जंगले यांच्या 2 म्हैशी आणि १ वासरु जागीच मृत्यू झाला.यात त्यांचे मोठे नुकसान झाले.आंबोली पोलिसाना कळवण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.अज्ञात वाहनाबाबत पोलीस तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.ही घटना संध्याकाळी साडे सहा च्या दरम्यान घडली
