Headlines

रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक कामाचा झाला शुभारंभ ⚡ओरोस ता.०८-: जिल्ह्यात रेल्वे सुरू होवून ३० वर्षे झाली आहे. ही चांगली सुविधा निर्माण झाली आहे. परंतु या ३० वर्षात केवळ ट्रेन वाढल्या आहेत. परंतु आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ही उणीव पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून रेल्वे स्थानकांचा…

Read More

दहावी ,बारावीतील यशवंतांचा क्रांतिदिनी गौरव

दीपक केसरकर मित्रमंडळ व मराठी अध्यापक संघातर्फे सावंतवाडीत कार्यक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०८-:* येथील दीपक केसरकर मित्र मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अद्याप संघ यांच्या वतीनेव बारावी परीक्षा उज्वल यश प्राप्त केलेल्या प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात…

Read More

सेवानिवृत्ती विषयक सुधारित आर्थिक लाभबाबत आदेश निर्गमित होतील

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.०८-: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील शासन परिपत्रक क्र. वेतन – २०२३ / प्र.क्र. १३/सेवा-३ मंत्रालय मुंबई दि. २८/०६/२०२३ नुसार ३० जून अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यापुढील १ जुलैची एक काल्पनिक वेतनवाढ देऊन सेवानिवृत्ती विषयक सर्वप्रकारचे सुधारित आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत आदेश केले आहेत.अशी माहिती…

Read More

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या दोघांना जामिन मंजुर

⚡सावंतवाडी ता.०८-: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आलेली होती,त्यामधील दोघांना आज ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे. या कामी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

Read More

विद्यार्थ्यांनी मांडले रानभाज्यांचे प्रदर्शन

⚡वेंगुर्ला ता.०८-: अभ्यासाबरोबरच मुलांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रि.एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनाला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी भेट देऊन मुलांना रानभाज्यांविषयी माहिती दिली तसेच रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी व मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक व विद्यार्थी यांचे…

Read More

ओडीएफप्लस २साठी आडेली ग्रामपंचायतीची निवड

⚡वेंगुर्ला ता.०८-: स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ओडीएफप्लस २ साठी केंद्रस्तरीय समितीकडून आडेली ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली.

Read More

वेताळ बांबर्डे देऊळवाडी शाळा येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न

⚡कुडाळ ता.०८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथे रानभाज्या प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून “पालेभाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी” हा संदेश देण्यात आला. या प्रदर्शनात रानभाज्यांचे विविध प्रकार, त्यांचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे हे विद्यार्थी वर्गाला समजविण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विद्या बांबर्डेकर, ग्रामपंचायत सदस्या तिवरेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी वर्गाचे…

Read More

बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस येथे धोकादायक खड्डा

प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी : अपघाताची शक्यता ⚡बांदा ता.०८-: पाडलोस मडुरा मार्गावरील सुधीर गावडे यांच्या मांगराच्या विरुद्ध बाजूने रस्त्याला खेटून एका कंपनीने खड्डा खोदून त्यावर झाकण घातले आहे. परंतु खड्डा सखल असल्याने वाहन बाजूस गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी पाडलोस ग्रामस्थांमधून…

Read More

मिलाग्रिस हायस्कूलच्या स विद्यार्थ्यांचे गणित व विज्ञान अॉलिम्पियाड परीक्षेत यश.

⚡सावंतवाडी ता.०८-: शालेय वर्ष २०२२ -२३ मध्ये घेण्यात आलेल्या गणित व विज्ञान अॉलिम्पियाड परीक्षेत मिलाग्रिस च्या कु. आदित्य पारधी (इयत्ता ६वी ड ) व कु. मानस जानकर (इयत्ता ७ वी ड ) यांनी कांस्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर…

Read More

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कुडाळात नगरसेवक आमनेसामने

सर्वसाधारण सभेत ओहोळ मोजणी विषय तापला;नगराध्यक्ष सुवर्ण मध्य काढणार कुडाळ प्रतिनिधीकुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील केळबाईवाडी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर पर्यंतच्या ओहोळ मोजणी विषया वरून भाजपचे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत हा आरोप केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान भाजपा गटनेता विलास काळकर यांनी सांगितले की, शहरातील…

Read More
You cannot copy content of this page