दुपारी तीन वाजता सावंतवाडी: पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घेणार गणरायाचे दर्शन..
⚡सावंतवाडी ता.११-: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दरम्यान उद्या दुपारी तीन वाजता ते सावंतवाडी शहरात विविध सार्वजनिक तसेच पदाधिकाऱ्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेणार आहेत.

