चौकुळ प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेतर्फे प्रथमोपचार किट…
शैलेश परब यांचा उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त उपक्रम ⚡आंबोली,ता.०७-: चौकुळ गावातील प्राथमिक शाळांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आल्या. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील चौकुळ प्राथमिक शाळेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, रमेश गावकर,बाळा गावडे,चंद्रकांत कासार,शब्बीर मणियार,अशोक परब,हिमांशू परब,राजू शेटकर,चौकुळ सरपंच बाबू शेटये,आंबोली…
