सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी भाजपचे दादा बेळणेकर यांनी घेतली विशाल परब यांची भेट…

⚡कुडाळ ता.११-: सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी आज भाजपचे दादा बेळणेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर दादा बेळणेकर यांनी भाजपचे प्रदेशचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांची सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी विशाल परब यांनी दादा बेळणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. सर्वोदय पतसंस्थेची निवडणूक गेल्या आठवड्यात झाली होती. त्या निवडणुकीत…

Read More

मनसेच्या इशाऱ्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल…

वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गाच्या कामाला सुरुवात: मनसेच्या मागणीला यश आल्याचे परशुराम उपरकर यांचा दावा… ⚡सावंतवाडी ता.१०-: वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गाच्या कामाला सांर्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर बांधकाम खात्याने कामाला सुरुवात केल्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होतं आहे. यावेळी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हे…

Read More

फळपिक विमा योजनेंतर्गत भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खाती…

प्रभाकर सावंत:शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली.. ⚡ओरोस ता.१०-: प्रधानमंत्री फळपीक योजनेंतर्गत भरपाईची रक्कम इन्शुरन्स कंपनींच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खाती जमा होणे सुरू झालेले असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे नेमका पाठपुरावा करणारे सन्माननीय नारायणराव राणे साहेब आणि सन्माननीय पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे विशेष आभार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले. जिल्ह्यातील 34 हजार शेतकरी मित्रांना 70…

Read More

उपजिल्हा रुग्णालयास दोन वॉटर प्युरिफायर भेट…

⚡सावंतवाडी ता.१०-: समता महिला मंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन हायटेक एक्वा वॉटर प्युरिफायर भेट स्वरूपात देण्यात आले‌‌. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या हस्ते व समता महिला मंडळाच्या ज्येष्ठ महिला सदस्यांच्या उपस्थितीत आज याच लोकार्पण करण्यात आलं. उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध पाणी मिळाव या दृष्टीनं हा उपक्रम…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा…

देव्या सूर्याजी:उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेत केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली. रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व रूग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत…

Read More

बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याचे आवाहन…

⚡मालवण ता.१०-:केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे १२५ डिसीबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे फटाके विक्रेते व व्यावसायिकांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत. तसेच फटाक्यांची विक्री नगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच करावी, असे आवाहन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सर्वोच्च…

Read More

कांदळगाव रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.१०-: कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात कांदळगाव लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १२ रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत खुर्ची, रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स, मिमिक्री व नाट्यछटा, १३ रोजी रात्री…

Read More

आंबा व काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात…

३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु रक्कम देण्याचे काम सुरु ⚡कणकवली ता.१०-: आंबा व काजू फळ पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या आंदोलनाला व पाठपुराव्याला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची रक्कम जमा…

Read More

विशाल परब यांनी दिल्या दिवाळीच्या महाराष्ट्रातील जनतेला व युवकांना शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: दिवाळीच्या सणा सोबत सर्वांना सुख समृद्धी आरोग्य आयुष्य लाभो अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या हे दीपावली महाराष्ट्रातील तसेच कोकणातील युवकांना भरभराटीची जावो असे मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली.

Read More

पाडलोसमध्ये महावितरण अधिकारी धारेवर…

दांडेली, आरोस, न्हावेली, पाडलोस गावातील ग्राहकांची एकत्रित बैठक.. ⚡बांदा ता.११-: पाडलोस, न्हावेली, दांडेली, आरोस भागात जुनाट विद्युत वाहिन्या झुडपातून जात धोकादायक स्थितीत आहेत. सडलेल्या खांबमुळे हानी होण्याची शक्यता आहे. परिसरात लाईनमन फिरतच नसल्याने ग्राहकांना विजेअभावी राहावे लागते. आरोस, दांडेली मध्ये अद्याप वायरमन नाही. सर्व समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास किंवा कोणतीही हानी झाल्यास आत्मदहन करणार…

Read More
You cannot copy content of this page