देवगड तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात प्रवेश…
आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत.. ⚡कणकवली ता.०३-: देवगड तालुक्यातील तळवडे सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. कणकवली येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी सरपंच पंकज दूखंडे, गडीताम्हाणे शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम आदी उपस्थित होते.आमदार नितेश राणे यांच्या कामाचा झंझावात,…
