⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर भाजप सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीबाबत भाजपच्या कार्यकर्यांनी सारंग यांचे अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर महेश सारंग यांची निवड…
