मोती तलाव येथे काल रात्री पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई…
पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई: राजू मसुरकर यांच्या मागणीची दखल.. ⚡सावंतवाडी ता.१५-: येथील शहरात मोती तलाव येते दिवाळीनिमित्त पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर काल रात्री कारवाई करण्यात आली आहे. त्या गाड्या जप्त करून येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात…
